
जाहिर प्रगटन सर्व जनतेस कळविण्यात येते की, आमचे अशिलाने मिळकत मालक श्री. नंदकिशोर छगनलाल राठी रा. जालना यांचे खालील वर्णन केलेले मालकी हक्काची व ताब्यातील मिळकत खरेदी करण्याचा करार केलेला आहे व मिळकत मालकांनी आमच्या अशिलाला असे आश्वासन दिले आहे की, सदर मिळकत संदर्भात कोणताही वाद कोणत्याही न्यायालयात किंवा कार्यालयात प्रलंबीत नाही. तसेच सदर मिळकत हि। बोजा रहित, वाद रहित असुन सदर मिळकत त्यांनी इतर कोणालाही गहाण, दान, तारण, किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण केलेली नाही. तरी कोणाचा कोणताही आक्षेप असल्यास सदर प्रगटन प्रसिध्द झाल्यापासुन ०७ दिवसाच्या आत कागदपत्रासह आमच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत आक्षेप लेखी स्वरूपात नोंदवावा. नसता असे गृहित धरले जाईल की, सदर मिळकत संदर्भात मिळकत मालकांना कायदेशीर अधिकार आहे व त्यानंतर कोणालाही कोणताही आक्षेप घेण्याचा अधिकार राहणार नाही तथा खरेदी व्यवहार पुर्ण करून खरेदी खत रितसर नोंदणीकृत कार्यालयात योग्य मुद्रांक शुल्क भरून नोंदणी करण्यात येईल.
मिळकतीचे वर्णन- जिल्हा व जिल्हा परिषद जालना, तालुका व पंचायत समिती, जालना, जि. जालना, र.जि.पो.तु. जालना, मौजे नाव्हा शिवारातील गट क्र. २२९ ज्याचे एकुण क्षेत्रफळ ८७ आर. त्याची चर्तुःसिमा पुढील प्रमाणे आहे. पुर्वेस- सरकारी रस्ता, उत्तरेस - गट क्रमांक २३० चा भाग, पश्चिमेस- गट नं. २२७चा भाग, दक्षिणेसजालना सिंदखेडराजा हायवे रोड (नाव्हा) पश्चिम-दक्षिण- गट क्रमांक २२९ चा भाग. करीता हे जाहीर प्रगटन. दिनांक ०४/०२/२०२२
मार्फत अॅड. अश्विनी महेश धन्नावत 'शिवकृपा', कालीकुर्ती, आर. पी. रोड, जालना





The public is informed that our Ashila property owner Shri. Nandkishore Chhaganlal Rathi Ra. Jalna has entered into an agreement to purchase the property as described below and the property owners have assured us that no dispute regarding this property is pending in any court or office. Also this property. They have no burden, no dispute and have not mortgaged, donated, mortgaged or otherwise transferred the property to anyone else. However, if anyone has any objection, the objection should be registered in writing in our office during office hours along with the documents within 07 days from the date of publication of this disclosure. Otherwise, it will be assumed that the property owner has a legal right in respect of the said property and after that no one will have the right to raise any objection.
Description of income- District and Zilla Parishad Jalna, Taluka and Panchayat Samiti, Jalna, Dist. Jalna, R.G.Po.Tu. Jalna, Mauje Nava Shivara group no. 229 with a total area of ​​87 r. Its circumference is as follows. East - Government Road, North - Part of Group No. 230, West - Group No. Part 227, Dakshinesjalna Sindkhedraja Highway Road (NAVA) West-South - Group No. 229. This public disclosure for. Dated 04/02/2022
Via Adv. Ashwini Mahesh Dhannavat 'Sivakrupa', Kalikurti, R. P. Road, Jalna